Breaking News

पत्रकार संतोष टाक सुवर्ण गौरवाने सन्मानित

पत्रकार संतोष टाक सुवर्ण गौरवाने सन्मानित 



महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,बालाजी सुवर्णकार,उदगीर : प्रतिनिधी आरंभ प्रतिष्ठान ऑल इंडिया चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार संतोष टाक यांनी आरंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने गोरगरीब निराधारांच्या प्रश्नासाठी सातत्याने प्रयत्न करणारे संतोष टाक यांच्यात यांनी सोनार समाजासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याची नोंद घेऊन त्यांना धुळे येथील सुवर्णकार  समाज बांधवांनी धुळे येथे सुवर्ण गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले यावेळी आरंभ प्रतिष्ठान धुळे जिल्हाध्यक्ष रणाळकर सर खता सर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते 


पत्रकार संतोष टाक सुवर्ण गौरवाने सन्मानित झाल्याबद्दल ऑल इंडिया सोनार फेडरेशन चे सर्व पदाधिकारी व लातूर जिल्हा संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघाचे अध्यक्ष विजयकुमार पेनुरकर उपाध्यक्ष सुरेश आंबेकर सहसचिव एकनाथ सुवर्णकार कोषाध्यक्ष राजेंद्र रत्नपारखी सदस्य राम रत्नपारखी प्रभाकर सुवर्णकार गणेश केचकर अच्युत पंडित अमोल नखाते भागवत पोद्दार विनोद पेचफुळे व टीचर ग्रुपचे मुख्य ऍडमिन तथा सचिव बालाजी सुवर्णकार  यांनी त्यांचे अभिनंदन केले असून संतोष टाक यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत