चिचपल्ली वनपरिक्षेत्राच्या हद्दीत कंपार्टमेंट नंबर 674 येथील चैनिंग पंचिंग चे निष्कृष्ट दर्जेचे काम केले वनविभागीय कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट
चिचपल्ली वनपरिक्षेत्राच्या हद्दीत कंपार्टमेंट नंबर 674 येथील चैनिंग पंचिंग चे निष्कृष्ट दर्जेचे काम केले वनविभागीय कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, गणेश परचाके,पोंभुर्णा : उपक्षेत्र केळझर येथील सुशी बीट नव्याने वृक्षरोपण होत असलेले 30 हेक्टर व चैनिंग पिंचिंगचे काम चालू असून ते काम टेंडरिंग द्वारे चालू असून तेथील 30 हेक्टर वृक्षरोपण जोपासना व्हावी व कायम स्वरूपी झाडे टिकून रावी यासाठी चैनिंग फेन्सिंग केली जाते परंतु ते टेंडरिंगच्या माध्यमातून होत असल्याने ठेकेदार आपल्या स्वरूपाचे मटेरियल वापरून आपले निष्कृष्ट दर्जेचे काम करून शासनाचे दिशाभूल करतात व आपले लाखो रुपयाचे बिल पास करतात अशाच वेळी काम चालू असताना उपक्षेत्र केळझर येतील सर्व कर्मचारी काम कशा दर्जेचे चालू आहेत.
याकरिता त्यांचे कर्मचारी कामावर पोचून कामाची शहानिशा केली व कामाची मध्ये काही उभे असलेले पोल निष्कृष्ट झालेले कामे स्वतः हा जर राहून उत्कृष्ट करून घेतल्याची बाब दिसून येत आहे त्याच वेळी उपस्थित उपक्षेत्र केळझर येतील राऊंड ऑफिसर पळवे साहेब तसेच वनरक्षक बेंद्ले मॅडम व मडावी मॅडम व त्यांचे तीन वनमजूर किशोर गेडाम निखिल आलाम किशोर मडावी हे सर्व कर्मचारी कामावर उपस्थित राहून निष्कृष्ट दर्जेचे काम उत्कृष्ट करून दाखविले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत