भारतीय जनता पार्टी चंद्रपूर तालुका वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेला विनम्र अभिवादन
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर तालुका वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेला विनम्र अभिवादन
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) चंद्रपूर :- दुर्गापूर दिनांक 11/2/2022 रोजी शुक्रवारला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी निमित्त प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यावेळी रामपाल सिंग तालुका प्रभारी तालुका अध्यक्ष हनुमान काकडे विलास जी टेंभुर्णी नामदेवजी आसुटकर संजय यादव संजय गिलबिले कुलदीप शर्मा अध्यक्ष उत्तर भारतीय मोर्चा दीपक जी पाठक सरचिटणीस उत्तर भारतीय मोर्चा महेंद्रजी लांबट ग्रामपंचायत सदस्य दुर्गापूर सुनील बरेकर ग्रामपंचायत सदस्य दुर्गापुर प्रेम वानखडे सुनील गेडाम व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत