अत्यंत गरजू व घरहीन नागरिकांना बे- घर योजने पासून वंचित न ठेऊ नये
भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप पोडे यांची विसापूर ग्रामपंचायत कडे मागणी
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क ) चंद्रपूर : भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आशीष देवतळे व मिथलेश पांडे (भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री) यांचा मार्गदर्शनातं भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप पोडे यांनी ग्रामपंचायत विसापूर कडे केली मागणी अत्यंत गरजू व घरहीन नागरिकांना बे- घर (प्रधानमंत्री आवास योजना ) योजने पासून वंचित न ठेवण्या ची मागणी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप पोडे यांनी केलेली आहे. यामध्ये बरेच नागरीक देखील सुटलेले आहे जे अत्यंत गरजू आहेत आज बघत आहो विसापूर गावामधील कित्तेक नागरिकांना घर नही आणि कित्तेक नागरिकांचे घरे येणाऱ्या पावसाळ्या मध्ये कोसळ्याण्याचा मरागावर आहे. तरी आता स्वतः या विषयावर गंभीरतेणे लक्ष देण्याची गरज असून, कुठला ही घरहीन नागरिक किव्वा अत्यंत गरजू नागरिक येणाऱ्या बे - घर योजने मधून वंचित असताकामा नये. अशी मागणी विसापूर ग्रामपंचायत कडे केलेली आहे. तरी या विषयाकडे ग्रामपंचाय गंभीरतेने लक्ष देतील अशी नागरिकांना अपेक्षा लागलेली आहे. येणाऱ्या पावसाळ्या पर्यंत काहीं नागरिकांचे घर पडून जातील अश्या अवस्थेमध्ये असून आज त्यांना पक्के घर दिले पाहिजे अशी मागणी संदीप पोडे यांची आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत