या टुर्नामेंट मधील खेळाडुने जागतीक स्तरावर गेलेच पाहीजे या जिद्दीने खेळा : कल्याणी भुरे
या टुर्नामेंट मधील खेळाडुने जागतीक स्तरावर गेलेच पाहीजे या जिद्दीने खेळा : कल्याणी भुरे
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : तुमसर नगर पालिका अध्यक्ष आदरणीय प्रदीप भाऊ पडोळे यांच्या हस्ते
आज तुमसर येथे बैडमिंटन कल्ब च्या वतीने
ओपन बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन केले ...
या टुर्णामेंट मधे मुंबई ते राज्या बाहेरील मध्यप्रदेश तसेच छत्तीसगढ़ या राज्यातुन स्पर्धक मोठ्या संख्येनी आलेत...
या टुर्नामेंट मधील खेळाडुने आपले उत्कृष्ट कौशल्य जागतीक स्तरावर सिद्ध केलेच पाहीजे या जिद्दीने खेळा...
खेळातुन आपले ध्येय सिद्ध करा...
Athletics खेळांना महत्व द्या...तुमसर मधील प्रशासनाला नम्र विनंती आहे आपल्या तुमसर शहरातील खेळाडुंना प्राधान्य द्या त्यांना सर्वोतोपरी मदत करा...असा आवाहन समाजसेविका कल्याणी भुरे यानी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत