जलजागृती अभियान सप्ताह संपन्र
जलजागृती अभियान सप्ताह संपन्र
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : दि.17/03/2022 ग्रामपंचायत मोहाडी येथे मध्यम प्रकल्प गोंदिया च्या वतीने जल जागृती सप्ताह साजरा करण्यात आला.त्या प्रसंगी
या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणजी भगत नवनिर्वाचित जि.प.सदस्य प्रमुख अतिथी,रामेश्वरजी महारवाडे नवनिर्वाचित पं.स.सदस्य,.रजनीताई अरविंद धपाडे सरपंच ग्रा.पं.मोहाडी सुरेशजी चौधरी उपसरपंच ग्रा.पं.मोहाडी,पाटील साहेब कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प गोंदिया मळकाम साहेब सहाय्यक अभियंता मध्यम प्रकल्प गोंदिया,नेरल साहेब शाखा अभियंता मध्यम प्रकल्प गोंदिया गायधने साहेब उपविभागीय अभियंता साकोली,तसेच मध्यम प्रकल्पाचे कर्मचारी वृंद,ग्रामसेवक पी.बी.टेंभरे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असुन कार्यक्रमात जल पुजन करुन नंतर जलप्रतिरूज्ञा घेण्यात आली व जल जागृती विषयी मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन राहांगडाले यांनी केले आणि आभार प्रदर्शन शाखा अभियंता नेरल साहेब यांनी .केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत