Breaking News

जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथील रुग्णांनची होणारी दुराव्यवस्था व गैरसोय दूर करण्याची मागणी

आ.सुधीर मुनगंटिवार यांचा कडे संदीप पोडे (भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष )यांचे निवेदन


महा घडामोडी न्यूज नेटवर्क चंद्रपुर :- श्री. सन्मा. आ. सुधीर भाऊ  मुनगंटिवार (अध्यक्ष लोखंलेखा समिती महाराष्ट्र राज्य) यांच्याकडे आशिष दादा देवतळले  यांचा मार्गदर्शनातं संदीप पोडे यांची मागणी जिल्हा रुग्णालया चंद्रपूर  येथे गेल्या कित्तेक दिवसापासून रुग्णांची  गैर  सोय होत आहे व  या गोष्टी cha परिणाम  जनतेवर होत आहे.  प्रकर प्रकार चे सांगणायचे काम येथील डॉक्टर लोक करून. पाळवता  करत आहे न्युरो सर्जन  नाही म्हणन  कुठल्याही परकारची टेस्ट न करता  रुग्णांना सरड नागपूर ला रेफार करत आहे तरी या परकारे गोर गरीब  जनतेवर  अन्याय  होत आहे.  डिलिव्हरी वॉर्ड  मध्ये सुद्धा माहलाना बेड  राहत नाही, icu मध्ये AC नाही,  doctor लोकांनाचे वागणूक चांगली  देत नाही अश्या प्रकारचं गैरव्यावहार नागरिकांना सोबत होट आहे . या प्रकरचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या सर्वांकडे बाबींकडे लक्ष देऊन  यात सुधारणा कारण्याची मागणी जिल्ह्यातील झुंजहार नेते सुधीर भाऊ  मुनगंटीवार यांच्याकडे  आशिष दादा देवतळे(भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष ) यांचा  मार्गदर्शनातं
भाजपा युवा मोर्चा जिह्वा उपाध्यक्ष संदीप पोडे यांनी मागणी केली आहे. व सर्व जिल्हातील नागरिकांची अपेक्षा या मागणी कडे लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत