पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध,
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध,
महा घडामोडी न्यूज नेटवर्क, पुणे ; पुणे मेट्रोसह पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते महत्त्वाकांक्षी अशा पुणे मेट्रोच्या गरवारे महाविद्यालयाजवळी मार्गिकेचं उद्घाटन केलं जाणार आहे. मोदींची आज एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर प्रचारसभा देखील होणार आहे. या दौऱ्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शहरभर ठिकठिकाणी आंदोलन करून विरोध दर्शवण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत