Breaking News

प्रहार जिल्हा सचिवाने केला रक्तदान"

 प्रहार जिल्हा सचिवाने केला रक्तदान"-

   रुग्णाला मिळाला जिवदान


महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम, भंडारा : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये ब्लड बँकेतील रक्त पुरवठा तुटवडा असल्यामुळे वेळेवर रुग्ण श्रीमती सुनंदा लहुजी नंदुरकर पालांदुर चौ. यांना A➕रक्ताची अत्यंत गरज असल्यामुळे सदर पेशंटच्या मुलाने प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा चे मा.जिल्हा सचिव जयेंद्र देशपांडे यांना फोनवरून संपर्क करून मदत करण्यासाठी विनंती केली असता प्रयत्न करूनही आवश्यक ब्लड ग्रुप मिळालेला नसून रुग्णाच्या तब्येतीची परिस्थिती लक्षात घेता माननीय जिल्हा सचिव यांनी स्वतः रक्तदान केले, 

आणि O➕रक्त ग्रुप साठी गरज असलेल्या दुसऱ्या पेशंट करिता O➕ ब्लड ग्रुपच्या व्यक्तीशी प्रहार जिल्हा सचिव जयेंद्र देशपांडे आणि प्रहर विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष चारूल रामटेके यांनी संपर्क साधून रक्त मिळवून दिले रुग्णांला जिवदान मिळाला दानात दान रक्तदान करीत आदर्श मिळाला असल्याचे रूग्ण यानी मत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत