Breaking News

कुसुंबे आदिवासी कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदी शहानूर तडवी व व्हा.चेअरमन पदी चांगो भालेराव यांची बिनविरोध निवड

 कुसुंबे आदिवासी कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदी शहानूर तडवी व व्हा.चेअरमन पदी चांगो भालेराव यांची बिनविरोध निवड 

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी दिपक तायडे,रावेर : दि.१८/५/२०२२ रोजी संस्थेच्या कार्यालयात सकाळी १०:०० वाजता अध्यासी अधिकारी जितू पाटील यांच्या अध्यक्ष खाली निवडणूक घेऊन चेअरमन श्रीमती शहानूर इब्राहिम तडवी यांची व व्हा. चेअरमन म्हणून चांगो लहानु भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली गावकरी कुसुंबे, लालमाती, आभोडा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून हार्दिक अभिनंदन केले सदर कार्यक्रमास सचिव. जगदिष घेटे यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत