लोकजीवन विद्यालय विज्ञान शाखेत तर विमलाबाई तिडके कला शाखेत अव्वल
लोकजीवन विद्यालय विज्ञान शाखेत तर विमलाबाई तिडके कला शाखेत अव्वल
महा घडामोडी न्यूज न्यूज नेटवर्क, बेला : निकालाच्या बाबतीत बेला लोक जीवन विद्यालय यांनी दरवर्षीप्रमाणे आपले वर्चस्व कायम ठेवत उमरेड तालुक्यात विज्ञान शाखेचा १०० टक्के दिला असून, तेजस संभाजी वाघाडे प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक करण हरिभाऊ बुरडकर याने घेतला कला शाखेचा निकाल ६५ टक्के दिला असून,
गणेश गंधारे प्रथम तर कुणाल बोबडे याने द्वितीय क्रमांक पटकावला, कला शाखेचा निकाल ९६ टक्के लागला असून, आचल नारायण राऊत प्रथम क्रमांक तर सोनम पंढरीनाथ वाघमारे द्वितीय क्रमांक पटकाविला. लोकजीवन शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र वानखेडे, उपमुख्याध्यापक सुनील मुलेवार, विमलाबाई तिडके हायस्कूलचे मुख्याध्यापक तिडके सर्व शिक्षक वृंद यांनी विद्याथ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक जीवनाकरिता हार्दिक शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत