Breaking News

चाळीसगाव धुळेचे धर्तीवर मेंमू ट्रेन, नाना शंकरशेठ यांच्या नावाने रेल्वे सुरू करा : प्रशांत बोरकर

 चाळीसगाव धुळेचे धर्तीवर मेंमू ट्रेन, नाना शंकरशेठ यांच्या नावाने रेल्वे सुरू करा : प्रशांत बोरकर

चाळीसगाव धुळेचे धर्तीवर बुऱ्हाणपूर रावेरहून अमळनेर तसेच चाळीसगाव. मलकापूर शेगाव अमरावती साठी मेंमू ट्रेन नाना शंकरशेठ यांचे नावाने कल्याण पुणे रेल्वे सुरू करा.रेल्वे प्रवासी मित्र ग्रुप तर्फे प्रशांत बोरकर यांची मागणी

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे,रावेर : रेल्वे प्रवासी गाड्या सुरू करा आणि जनरल तिकीट सुरू करा म्हणून महाराष्ट्र शासन यांचे तर्फे पाठपुरावा करावा म्हणून. माननीय तहसील दार सौ उषारानी देवगुणे मेंडम यांना रेल्वे प्रवासी मित्र ग्रुप तर्फे निवेदन सादर करण्यात आले.

या प्रसंगी श्री प्रशांत बोरकर.रामकृष्ण चौधरी वसंत महाजन अशोक महाजन रशीद तडवी आश्विन परदेशी कोलते चोधरी खिरोदा . शेख निरुळ. आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

रावेर हून सकाळी जळगाव अमळनेर नंदुरबार साठी मेमु ट्रेन सुरू करावी. पुणे मुंबई साठी रेल्वेचे मुबईचे आद्य शिल्पकार थोर पुरुष नाना शंकरशेठ यांचे नावाने कल्याण पुणे रेल्वे गाड्या सुरू करा. जनरल तिकीट सुरू करावे एक्स्प्रेस गाड्या यांना मासिक पास सुरू करावेत. चाळीस गाव धुळे प्रमाणे बुऱ्हाणपूर रावेर हून सकाळी जळगाव अमळनेर तसेच रावेर जळगाव पाचोरा. चाळीसगाव साठी. दिवसातून लोकल फेऱ्या सुरू कराव्यात.. आशय मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख कार्यकर्ते तसेच प्रवाशी मित्र पत्रकार गण उपस्थीत होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत