Breaking News

वनसडी शाखा सुधार समितीच्या अध्यक्षपदी राजकुमार बावणे तर उपाध्यक्ष पदी राखी पिंपळकर यांची निवड

 वनसडी शाखा सुधार समितीच्या अध्यक्षपदी राजकुमार बावणे तर उपाध्यक्ष पदी राखी पिंपळकर यांची निवड करण्यात आली 

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष मडावी, चंद्रपूर : वनसडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यांच्या समिती अध्यक्षपदी राजकुमार बावणे तर उपाध्यक्षपदी राखी पिंपडकर यांची निवड करण्यात आली सध्यक्षपदी सुरेश गोरे मुकेश पाटील अनिल डंबारे किरण धानोरकर  पिंगे चंदू पिंगे जोशना कुत्तर मारे अनिता खोके सुषमा विचु उषा आत्राम यांची निवड करण्यात आली यांचे अभिनंदन राजा बाबू गलगट रोशन आस्वले कवडू पिंपळकर भास्कर जोगी इरफान शेख सुधाकर आस्वले प्रमोद कटटिया यांनी अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत