Breaking News

मादगी समाज संघटना,m4 महासंघ ची कार्यकारणी गठीत

 मादगी समाज संघटना,m4 महासंघ ची कार्यकारणी गठीत 

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष मडावी, चंद्रपूर : आंबेडकर भवन कोरपना इथे मादगी समाज संघटना M4 महासंघ ची कार्यकारणी गठित करण्यात आली सभे चे अध्यक्ष म्हणून.. प्रा. एच. बी. नकलवार साहेब यांचे हस्ते संघटन तयार करण्यात आले. कोरपना तालुका अध्यक्ष:.भगवान हरबडे , तालुका सचिव:.अरुण पारखी ,सहसचिव:अरुण विधाते उपाध्य्ष:.दिगांबर दुर्गमवार,कोषाध्यक्ष देवराव पारखी,संघटक:.शालिकजी दुर्लावार प्रसिद्धी प्रमुख, मेघराज हरबडे .आणि समस्त मादगी समाज बहुसंख्येने हजर होता.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत