जैविक इंधन निर्मिती करणारी मुंबई येथील एम.सी.एल.कंपनीने चिमूर तालुक्यातील एम.पी.ओ ओनर तसेच ग्रामगीता शेतकरी उत्पादक कंपनी चे सहसंचालक तरुण कृषी उद्योजक कू.अभिजीत बेहते यांना जागतिक जैविक इंधन दिवसानिमित्त मुंबई येथील कार्यक्रमात केला जाहीर सत्कार

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, राजू शर्मा, चिमूर : दि.10 ऑगस्ट 2022 रोजी जैविक इंधन निर्मिती करणारी मुंबई येथील एम.सी.एल.कंपनीने चिमूर तालुक्यातील एम.पी.ओ ओनर तसेच ग्रामगीता शेतकरी उत्पादक कंपनी चे सहसंचालक आदरणीय तरुण कृषी उद्योजक कू.अभिजीत बेहते यांना जागतिक जैविक इंधन दिवसानिमित्त मुंबई येथील कार्यक्रमात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या मध्ये चंद्रपूर तालुक्यातील सर्व कंपनी संचालक आणि इतर राज्यातील जवळपास 200 प्रतिनिधी यांनी उपस्थिती दर्शविली.तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी करीत असलेले त्यांचे कार्य,भविष्यातील नियोजन,त्यांची कार्यशील वृती,आणि पुढील विकासासाठी घेणारे निर्णय या विषयी एम सी एल कंपनीचे संचालक डॉ. शाम शिवाजी घोलप सर यांनी दखल घेवून भावी कार्यास शुभेच्छा दिल्यात..ग्रामगीता फार्मर प्रोडूसर कंपनीने सर्व उपस्थित मंडळी समोर हा मान आणि सन्मान दिल्या बद्दल यास सर्वांचे आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत