विरूर स्टेशन ग्रामपंचायत येथे सरपंच मॅडम भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण
विरूर स्टेशन ग्रामपंचायत येथे सरपंच मॅडम भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण
महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरूर : 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ठीक 7.30 वाजता सरपंच मॅडम भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गावकऱ्यांच्या व शाळकरी विद्यार्थ्यांच्या उपस्थित ध्वजारोहण करण्यात आले भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 75 वर्षानिमित्त विरूर स्टेशन पोलीस स्टेशन तर्फे ग्रामपंचायत येथील ध्वजाला सलामी देण्यात आली.
सरपंच मॅडम यांनी स्वतः सर्व गावकऱ्यांना संविधान गावकऱ्यांच्या समक्ष संविधान वाचन करण्यात आले त्यानंतर मामा तलाव येथे गांधी चौक येथे ध्वज फडकवण्यात आले गावकऱ्यांची ग्रामपंचायत कार्यालय मध्ये बैठक घेण्यात आली काही विविध कामा बद्दल गावकऱ्यांनी सरपंच मॅडम सोबत मोक्षधाम. सरकारी जागा.
अवजड वाहन गावात न येऊ देणे वर्ग खोली बांधकाम करणे खुले वाल बंद करणे ग्राम पंचायत चाडी टॅक्स बद्घल चर्चा करण्यात आली त्यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक विलास आक्केवार प्रभाकर ढवस मनोहर झाडे ज्ञानेश्वर तुराणकर संगीत पावडे प्रवीण चिडे सुधाकर मोरे मंगेश पावडे इत्यादी नागरिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत