कोरपणा पोलीस स्टेशन द्वारा आयोजीत तिरंगा रॅलीच वनसडी येथे जोरदार स्वागत
कोरपणा पोलीस स्टेशन द्वारा आयोजीत तिरंगा रॅलीच वनसडी येथे जोरदार स्वागत
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष मडावी, चंद्रपूर : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे यातच प्रशासन तर्फे अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे . कोरपणा पोलीस विभागातर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर तिरंगा रॅली ही वनसडी येथे आली असता वनसडी वासीयाने जोरदार स्वागत केले.
सदर रॅलीमध्ये कोरपना पोलिस स्टेशनचे ढाणेदार सदाशिव ढाकणे, प्रकाश राठोड, संजय शुक्ला, भगवान पडवल, गणेश वाघ, गजानन चारोळे, सोनू घोडमारे वनविभागाचे आर.ओ.दिनेश तामलेकर, वनरक्षक कुनघाडकर, करिष्मा पाचभाई, सुरेश नल्लुरवार, ललिता गेडाम, राजाबाबू गलगट,
इरफान शेख, भास्कर जोगी, रोशन आस्वले, पोलीस पाटील संध्या करिये, अंगणवाडी सेविका प्रेमिला पिंपळकर, मंजुषा मालेकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राठोड, सलाम, ग्रामसेवक शेंडे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. कवडू पिंपळकर, परिसरातील पोलीस पाटील व गावातील नागरिक मोठ्य संख्येने सहभागी झाले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत