पोलिस स्टेशन, गोंदिया ग्रामीणला वृक्षधरा फाउंडेशन कडून तक्रार दाखल
पोलिस स्टेशन, गोंदिया ग्रामीणला वृक्षधरा फाउंडेशन कडून तक्रार दाखल
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,गोंदिया : वृक्षधरा फाउंडेशन द्वारा वृक्षारोपण केलेल्या रोपांना काही असामाजिक प्रवृत्ति ची लोक नुकसान करत आहे तसेच ट्री गार्ड ची चोरी व नर्सरी मध्ये जनावरे चारवने, झाड़ा ची पाने शेळींना चारून रोपांची नुकसान करणे अशी कृत्यांविरोधात आज पोलिस स्टेशन, गोंदिया ग्रामीण ला तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. पोलिसांकडून गुन्हेगाराच्या विरोधात कडकं कारवाई करण्याचे आश्वासन दिले गेले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत