Breaking News

भारतीय अस्मितेचा आत्मा देशातील सर्व धर्म-समभाव आहे

 भारतीय अस्मितेचा आत्मा देशातील सर्व धर्म-समभाव आहे

जमीयत उलेमा-ए-हिंद च्या वतीने सद्भावना संसदेचे आयोजन सम्पूर्ण देशात करण्यात येत आहे

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,नांदेड : देशातील जातीय सलोखा नष्ट करण्यातसाठी काही विद्रूप शक्ति काम करीत आहेत त्यांचे मंसुबे उधळण्या करिता देशातील शांतिप्रिय, सैकुलर सज्जन लोकांना एका मंचावर येणे अत्यंत गरजेचे आहे जमीयत उलमा-ए-हिंद च्या नेतृत्वात माहुर येथे रविवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अब्बू फंग्शन हॉल माहुर येथील"सदभावना सांसद"चे आयोजन केले गेले आहे ज्यात प्रत्येक जाती समाजातील धर्मगुरु मार्गदर्शन करणार आहे.

माहुर तालुक्यातील प्रत्येक जन समुदायाच्या एकता व शांतिप्रिय नागरिकांना आवाहान करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या इष्ट मित्रां सोबत कार्यक्रमात उपस्थित रहावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत