Breaking News

कढोली खुर्द येथे महात्मा गांधी तंटामुक्त समिती चे अध्यक्ष व उपाध्यक्ष ची अविरोध निवड

कढोली खुर्द येथे महात्मा गांधी तंटामुक्त समिती चे अध्यक्ष व उपाध्यक्ष ची अविरोध निवड

 महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,कोरपना : दिनांक 3/10/2020 ला कोरपना तालुका मधिल ग्रामपंचायत कढोली खुर्द येथे महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन करण्यात आली असून, या समीती मध्ये अध्यक्ष श्री राजेंद्र रामचंद्रन पिपडसेंडे व उपाध्यक्ष श्रि मंगेश, ना, हिवरे यांची अविरोध निवड करण्यात आली, असून सदस्य दिवाकर आसवले, दत्ता उपरे, संदिप धोटे, जगनाथ दरेकर, बंडु टोंगे, रामदास कुरसंगे, शाम वागमारे, गीता दरेकर, हरी पिपडकर, लता कुरसंगे, मथुरा लांडे, सुरेश पेंदोर,प्रभाकर सोनटक्के, कमल वडसकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली व त्याना शिवराजे सपोरटीग कलब,व सहकार सेवा सोसायटी चे सर्व सदस्य व कढोली खुर्द येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत