अशोक सदाशिव मिंड यांची सातारा जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या संचालक पदी निवड
अशोक सदाशिव मिंड यांची सातारा जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या संचालक पदी निवड
महा घडामोडी न्युज नेटवर्क, सातारा : सातारा जिल्हा ग्रामसेवक पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक, सन 2022 ते 2027 साठी पार पडलेल्या निवडणूकीमध्ये, विस्तार अधिकारी संघटना डी एन ई 136 महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ पुरस्कृत,अजिंक्य पॅनलचे सर्व उमेदवार व टाकळवाडे गावचे सुपुत्र अशोक सदाशिव मिंड ग्रामविस्तार अधिकारी पंचायत समिती फलटण यांची सातारा जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल टाकळवाडे गावचे सरपंच राहुल( बापू) इवरे उपसरपंच गणेश पवार तसेच तंटामुक्ती अध्यक्ष सहदेव मिंड तसेच बाळासाहेब मुळीक,नारायण इवरे,युवा नेते तुकारामभैय्या खांडेकर, सुनिल करे,ग्रामपंचायत सदस्य पोपट मुळीक,टाकळवाडे ग्रामस्थ धनाजी मिंड, मल्हारी जाधव (गट नेते कल्याण इवरे) बाळासो मिंड नवनाथ मिंड अमोल पवार दादासो मिंड संभाजी मिंड रामभाऊ पवार तानाजी मुळीक जयदीप करे संजय पवार संतोष मुळीक अमोल मिंड शशिकांत इवरे प्रतिक मुळीक टाकळवाडे ग्रामपंचायत तसेच सोसायटी चे आजी माझी सदस्य आणि ग्रामस्थ टाकळवाडे यांच्याकडून सत्कार आणि ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत