शिर्डी येथे अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या महाअधिवेशनाचे आयोजन
शिर्डी येथे अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या महाअधिवेशनाचे आयोजन
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, अहमदनगर : अन्याय अत्याचार निर्मुलन समिती या सामाजिक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी राज्यभरातील संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र दादा जाधव यांनी दिली आहे.
तर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य असणाऱ्या मान्यवरांना अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील "हॉटेल साईईन शिर्डी" येथे दि.१६ नोव्हेंबर सांय ५ वाजता राज्यस्तरीय आदर्श सामाजिक पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे युवक जिल्हाध्यक्ष निखिल भोसले व डॉ. नंदकुमार गोडगे यांनी दिली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत