अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच २०२३ कार्यकरणी गठित
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच २०२३ कार्यकरणी गठित
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, मीनाताई राहींज, अहमदनगर : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच २०२३ कार्यकरणी करण्यासंदर्भात ऑनलाईन झूम मीटींग संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली,या सभेला केंद्रीय महासचिव व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सौ.जयश्री पंडागळे उपस्थित होते. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व्दारे- महिला मंच प्रदेश कार्यकारिणी सन २०२३ खालील प्रमाणे मुख्य पदें जाहीर करण्यात आली , प्रदेश अध्यक्षा महिला मंच सौ. जयश्री पडागडे ब्राम्हाणवाडा थडी - अमरावती प्रदेश महिला मंच कार्यध्यक्षा वनिता बोराडे सर्पमित्र (हिवरा आश्रम,मेहकर) सौ. जोशीला अमर पगारिय (साक्री - धुळे ) उत्तर महाराष्ट्र , प्रदेश महिला मंच कार्यध्यक्षा सौ.मिनाताई सुभाष राहिंज , काष्टी . ता श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर , पश्र्चिम महाराष्ट्र प्रदेश महिला मंच , सरचिटणीस सौ . मिनल भटकर अमरावती , जिल्हा अध्यक्षा अमरावती सर्व . वर्षा गाडगे - नेरपिमळाई अमरावती , जिल्हा संघटक - वाशिम फु .भावना पंजाबराव सरनाईक



कोणत्याही टिप्पण्या नाहीत