नागपूर : मेहुण्याने केला जावायाचा खून…
नागपूर : मेहुण्याने केला जावायाचा खून…
महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर : कौटुंबिक वादातून मेहुण्याने जावयाचा खून केला. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता बेलतरोडीत घडली. रवी गलीचंद कहार (३०, तिनसई, छिंदवाडा-मध्यप्रदेश) असे खून झालेल्या युवकाचे तर अरुण अन्नू बनवारी (२४, गोरेघाट, ता. लिंगा, जि. छिंदवाडा-मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून शहरात हत्याकांडाची मालिका सुरु असून मार्च महिना लागल्यानंतरही हत्याकांडाच्या घटनांवर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत