Breaking News

ऊसाच्या ट्रेलरला पाठीमागून कारची जोरदार धडक, तीन मित्रांचे अपघाती निधन

ऊसाच्या ट्रेलरला पाठीमागून कारची जोरदार धडक, तीन मित्रांचे अपघाती निधन

(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी) सौ. मिनाताई राहिंज, अहमदनगर : श्रीगोंदा शहरातील घटना श्रीगोंदा, काष्टी मित्रांला सोडविण्यासाठी जात असताना ऊसाच्या ट्रेलरला पाठीमागून कार धडकली असता तिघांचा मृत्यू झाला. हि दुर्दैवी घटना रविवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास हाॅटेल अनन्या समोर घडली आहे. या अपघातात राहुल सुरेश आळेकर वय - 22 राहणार श्रीगोंद्या . केशव सायकर वय - 22 राहणार काष्टी. आकाश रावसाहेब खेतमाळीस वय 18 राहणार श्रीगोंदा तिघेजण जागीच ठार झाले.आकाश व राहुल  हे केशव सायकर ला सोडविण्यासाठी काष्टी ला जात असताना . अपघात झाला. तिन्ही मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला.या अपघाताची माहिती मिळालेली नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत