Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रावेर येथे बसपा तर्फे उत्स्फूर्तपणे साजरी

 छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रावेर येथे बसपा तर्फे उत्स्फूर्तपणे साजरी

(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी) दिपक तायडे, रावेर : रावेर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात बहुजन समाज पार्टी रावेर विधानसभा क्षेत्र तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्या अर्पण करुन जयंती साजरी करण्यात आली यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा संघटन मंत्री मा ईश्वर जाधव साहेब विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मा युवराज भालेराव, बहुजन समाजाचे युवा नेते मा साहेबराव वानखेडे विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष मा संतोष ढिवरे ,रावेर शहर अध्यक्ष मा मिलिंद सुरदास रावेर शहर उपाध्यक्ष मा दिलीप तायडे साहेब  यांनी विनम्र अभिवादन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत