Breaking News

जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स सडक अर्जुनी युवती अध्यक्ष पदी स्वाती खोटेले यांची निवड

 जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स सडक अर्जुनी युवती अध्यक्ष पदी स्वाती खोटेले यांची निवड

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील रहिवासी स्वाती खोटेले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स चे विदर्भ अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी जीवन आधार फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ शंकर पोवार यांच्या विनंतीनुसार स्वाती खोटेले यांची सडक अर्जुनी तालुका युवती महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे स्वाती खोटेले या सामाजिक कार्यात नेहमी सहभाग घेतात व अनेकांना अडचणीच्या वेळेस मदत कार्यात मदत करतात त्यांच्या सामाजिक कार्यात असलेली जिद्द बघून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत