Breaking News

भारतातील वेतनपट अहवाल - रोजगारविषयक औपचारिक दृष्टीकोन

 भारतातील वेतनपट अहवाल - रोजगारविषयक औपचारिक दृष्टीकोन



केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयातील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने रोजगाराच्या बाबतीत विशिष्ट परिमाणांमधील प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी सप्टेंबर 2017 ते डिसेंबर 2021 या कालावधीसाठी देशातील रोजगारविषयक परिस्थितीबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या पत्रकातील माहिती निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध असलेल्या प्रशासकीय नोंदींवर आधारित आहे.


तपशीलवार माहिती सोबत जोडली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत