विसापूर फाट्यावरती टोलनाक्यामुळे उभी असलेल्या ट्रकांमुळे विसापूर वासियांना होणारा त्रास दूर करण्याची मागणी
BJYM जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे यांचा मार्गदर्शनात संदीप पोडे जिल्हा उपाध्यक्ष यांचे ठाणेदार साहेबांना निवेदन
महा घडामोडी न्यूज मेत्वार्क चंद्रपूर : आशिषभाऊ देवळते (भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष) यांचा मार्गदर्शनात संदीप श्रीहरी पोडे (भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ) यांनी निवेदन करून केली मागणी खूप दिवसांनापासून होत आलेला त्रास दूर करण्यासाठी विसापूर फाट्यावरती टोलनाक्यामुळे उभे राहत असलेल्या ट्रकांमुळे विसापूर वासियांना होणारा त्रास ट्रक.पार्किंग बंद करून दूर करण्या बाबत मागणी ठाणेदार साहेबांकडे केलेली आहे.विनंती या प्रमाणे आहे कि, विसापूर मधील जनतेला प्रवास करण्यासाठी विसापूर फाट्यावरील बस स्थानक वर, थांबून वाहनणांची वाट पाहावी लागत असते. त्याच प्रमाणे विसापूर मधील विध्यार्थी व विध्यार्थीनि कॉलेजला सुद्या जाणयेण सुद्धा फाट्यावरून करत असतात. व विसापूर फाट्यावर्ती टोल नाका असल्यामुळे मुळे टोल नाका चा त्रास नेहमी विसापूर वासियांना सहन करावा लगत आहे. व आज टोल नाकामुळे हा ट्रक उभ्या असतात त्यामुळे सुद्धा नागरिकाना त्रास सहन व विध्यार्थी, महिलांना भीती असणारे वातावरण नर्माण झालेले असते. या बाबीकडे आपण स्वतः लक्ष देऊन हा होणारा त्रास जनतेचा हित बघत दूर करावा हि विनतीमय मागणी संदीप पोडे यांनी केललेली आहे. ठाणेदार साहेबानि ताबडतोब कार्यवाही करत 3 दिवस मोहीम रबविनार आहे.अशे ठाणेदार साहेबानी सांगितले आहे...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत