स्वतंत्र विवाह झाल्यानंतरही पण मन रमेना, ‘विवाहित’ प्रेमी युगलाची आत्महत्या
स्वतंत्र विवाह झाल्यानंतरही पण मन रमेना, ‘विवाहित’ प्रेमी युगलाची आत्महत्या
अमरावती : विवाहित प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोघांनी एकमेकांचा गळा चाकूने कापल्याचं समोर आलं आहे. अमरावती जिल्ह्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून दोघांचे स्वतंत्र विवाह झाल्यानंतरही त्यांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं बोललं जात आहे. विवाहित प्रेमी युगलाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. मात्र प्रेमाला झालेल्या विरोधातून दोघांनी टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे. अमरावतीच्या परतवाडा येथे दोघांनी आयुष्याची अखेर केली. मयत दोघेही कांडली येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. सुधीर आणि अलका असं जीवनयात्रा संपवणाऱ्या विवाहित प्रेमी युगलाचे नाव आहे. दोघांच्या हातात चाकू दिसत असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे दोघांनी एकमेकांचा गळा चाकूने कापून जीव दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : अल्पवयीन आते बहिणीवर मामेभावाने केला अत्याचार, पीडित 3 महिन्याची राहिली गरोदर!
विवाहित प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दोघांनी एकमेकांचा गळा चाकूने कापून जीवनाची अखेर केल्याचा आरोप आहे. अमरावती जिल्ह्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : दिव्यांगाणा ५%टक्के निधि त्वरित वितरित करा अन्यथा पंचायत समिती कार्यालयांवर चळून विरुगिरीने आंदोलन करु
दोघांचे विवाह झाल्यानंतरही त्यांचं एकमेकांवर प्रेम असल्याची चर्चा आहे. या प्रेमी युगलाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. मात्र प्रेमाला झालेल्या विरोधातून दोघांनी टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमरावतीच्या परतवाडा येथे दोघांनी आत्महत्या केली. सुधीर आणि अलका असं जीवनयात्रा संपवणाऱ्या विवाहित प्रेमी युगलाचे नाव आहे. ते दोघेही कांडली येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. दोघांच्या हातात चाकू दिसत असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे दोघांनी एकमेकांचा गळा चाकूने कापून जीव दिल्याची चिन्हं आहेत.आणखी बातम्या वाचण्या करीता इथे ल्किक करा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत