Breaking News

लॉकडाउन मध्ये अटेंडन्स पत्र अडून ठेवणाऱ्या कॉलेज ला भारतीय विद्यार्थी मोर्चा चा दणका

लॉकडाउन मध्ये अटेंडन्स पत्र अडून ठेवणाऱ्या कॉलेज ला भारतीय विद्यार्थी मोर्चा चा दणका

महा घडामोडी न्यूज नेटवर्क सातारा : लॉकडाउन मधील विद्यार्थ्यांना कॉलेज अटेंडन्स पत्र देत नाहीत अशी विद्यार्थी सुमारे 40हजार इतक्या शिष्यवृत्ती पासून वंचित राहत आहेत अशी तक्रार भारतीय विद्यार्थी मोर्चा कडे आली होती.

ती तक्रार मा.आयुक्तांसमोर मांडली असता उद्या कोल्हापूरमधील सर्व कॉलेज यांना भारतीय विद्यार्थी मोर्चा तक्रारीवरून समाजकल्याण विभागामार्फत खरमरीत पत्र पाठवले जाणार आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत