Breaking News

गरीबाच्या मुलाने गाठला शिखर

गरीबाच्या मुलाने गाठला 



महा घड़ामोडी न्यूज़ जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : मोहाडी तालुकातील नेरी येथील जयंत प्रल्हादजी कारेमोरे या मुलाने एमपीएससी आरटीओ परीक्षा मध्ये 240 जागांपैकी 24 व्या क्रमांक पटकाविल त्याचे कौतुक सगळीकडे होत आहे एका गरीब कुटुंबातील शेतकरी मुलांनी शेतीकाम आणि शिक्षण घेत नुकत्याच झालेल्या *एमपीएससी* परीक्षेत जयंत प्रल्हादजी कारेमोरे या मुलाने घेतलेला यश आजच्या नवीन पिढीच्या युवकांना एक चांगली शिकवण आहे असे मत पाचगाव जिल्हापरिषद क्षेत्राचे सदस्य *आनंदजी मलेवार* यांनी शुभेच्छा देतानां बोलले त्यांचा सत्कार करण्यात आले त्यावेळी *नेरी येथील सरपंच रामदासजी जगनाडे*  ज्येष्ठ मार्गदर्शका हा श्रेय ज्यांना जातो अस्या त्यांच्या आई कमला प्रल्हादजी कारेमोरे ,  विक्रमजी मेश्राम,गंगाधरजी वैद्य,देवचंदजी वैद्य ,यांनी सर्वांनी
 त्यांचे *अभिनंदन व कौतुक केले*.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत