श्री.गजानन नगरी तुमसर येथे वृक्षारोपण कार्यक्रम
श्री.गजानन नगरी तुमसर येथे वृक्षारोपण कार्यक्रम
महा घडामोडी न्यूज भंडारा जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम, आज दिनांक १९.३.२०२२ ला श्री.गजानन नगरी तुमसर येथे आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र यांनी भेट दिली, त्यावेळी आमदार साहेब यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, आमदार साहेब यांनी श्री.गजानन नगरी तुमसर मध्ये ओपन स्पेस जिम मध्ये विविध योजने संदर्भात मार्गदर्शन केले व आमदार साहेब यांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले, याप्रसंगी प्रमुख पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ता समाजसेविका श्री.गजानन नगरी तुमसर येथील सदस्य गण, प्रमुख्याने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत