Breaking News

भारतीय विद्यार्थी मोर्चा आयोजित 11 एप्रिल रोजी विशेष प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय विद्यार्थी मोर्चा आयोजित 11 एप्रिल रोजी विशेष प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन 



महा घडामोडी न्यूज नेटवर्क,सातारा : भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा जिल्हा युनिट च्या माध्यमातून 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती संयुक्त सामुहिक जयंती महोत्सव अंतर्गत तथा भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या 11 वा वर्धापनदिनानिमित्त सातारा जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रबोधन सम्मेलनाचा कार्यक्रम दि.11 एप्रिल 2022 रोजी महात्मा फुले यांच्या जन्मगावी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील "कटगुण" येथे महात्मा फुले सभागृह पुतळा परिसरात कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.प्रा.लेफ्टनंट केशव पवार सर (छत्रपती शिवाजी काॅलेज सातारा) हे करणार असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.समीर मुजावर सर (राज्य प्रचारक,भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश) हे असणार आहेत तसेच कार्यक्रमाचे वक्ते :- 1.मा.प्राचार्य मोहन शिर्के सर (राज्य कार्यकारिणी सदस्य,बामसेफ महाराष्ट्र प्रदेश) 2.मा.प्रथमेश ठोंबरे सर (राज्य प्रवक्ता,भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश) कार्यक्रमाची विशेष उपस्थिती महात्मा फुले सभागृह सर्व कमिटी सदस्य कटगुण कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती मा.कुणाल देवकुळे सर (तालुका प्रभारी, BVM सातारा) मा.रोहित नितनवरे सर (तालुका संयोजक, BVM सातारा) मा.शुभम भंडारे सर (तालुका प्रभारी, BVM कराड) मा.प्रितेश माने सर (तालुका संयोजक, BVM कराड) मा.इरफान महात सर (तालुका प्रभारी, BVM फलटण) मा.गणेश ढोक सर (तालुका संयोजक, BVM फलटण) मा.सनी भोसले सर  (तालुका संयोजक, BVM माण) मा.सृजन गायकवाड सर (तालुका संयोजक, BVM कोरेगाव) मा.संकेत यादव सर  (तालुका संयोजक, BVM पाटण) कार्यक्रमाचे संयोजक  मा.चेतन आवड (अध्यक्ष BVM सातारा) मा.किशोर खरात (उपाध्यक्ष BVM सातारा) मा.मंगेश लोखंडे (तालुका प्रभारी, BVM खटाव) मा.शुभम सुर्यवंशी (तालुका संयोजक BVM खटाव) बहुजन समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 11एप्रिल ला घ्या कार्यक्रमास उपस्थिती दाखवावी असे आव्हान चेतन आवडे यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत