माता महाकाली मंदिरात नारायण सेवा
माता महाकाली मंदिरात नारायण सेवा
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : श्री सत्य साई सेवा संघटन महाराष्ट्र जिल्हा - चंद्रपुर च्या वतीने भगवान श्री सत्य साई बाबाच्या आराधना दिवसाचे 24 एप्रिल 2022 चे औचित्य साधून श्री सत्य साई सेवा समिती चंद्रपुर मध्ये सकाळी एकादश रुद्र पारायण ,नगरसंकीर्तन ,भजन व आरती करण्यात आली . माता महाकाली मंदिरात सकाळी 12 वाजता यात्रे निमित्याने येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वितरण जवळपास 300 भाविकांना करण्यात आले असे श्री सत्यसाई सेवा संघटन महाराष्ट्र जिल्हा चंद्रपुर चे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रशेखर मुनगंटीवार कळवितात .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत