युवा शेतकरी कुष्णा अतकरीनी केली आत्महत्या
युवा शेतकरी कुष्णा अतकरीनी केली आत्महत्या
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : तालुका लाखनी येथील युवा शेतकरी क्रुष्णा शालिकराम अतकरी यानी स्वताच्या शेतात आत्महत्या केली. महावितरण कंपनी च्या गेल्या 10 दिवसापासून होत असलेल्या कृषी पंपालोड शेडिंग लाईन मुडे शेतातील धान उत्पादन व भेंडी वांगे टमाटर शेती पाण्याअभावी मरत होती. त्या अभावी MSEB च्या या असल्या धोरणामुडे युवा शेतकरी कृष्णा शालीक अतकारी याने आज आत्महत्या करून आपले जीवन संपवले.आता तरी माय बाप सरकारला, आमच्या तथाकथीत भूमिपुत्र Nana Patole यांना जाग येईल काय? राज्यातील युवा वर्ग शेती करत आहे आणी पिकांना पाणी न मिडणे वरून लोड शेडिंग युवा शेतकरी आत्महत्या करत आहेत. या शासणाला केव्हा जाग येईल.. कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.
या आत्महत्या ला सर्वशी महावितरण कंपनी आणि महाराष्ट्र सरकार दोषी आहे... मी या घटनेचं निषेध करतो.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत