Breaking News

सामाजीक समता कार्यक्रमा अंर्तगत भाषण स्पर्धा संपन्न.

सामाजीक समता कार्यक्रमा अंर्तगत भाषण स्पर्धा संपन्न.


महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, गौतम गावंडे,बिलोली : महाराष्ट्र शासनाच्या सामाजीक न्याय व विशेष सह्याय विभागाची स्वायत संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टि पुणेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमीत्त सामाजीक समता कार्यक्रम अंतर्गत समतादुत शारदा माळे यांनी दिनांक ०९ एप्रिल रोजी बडूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भाषण स्पर्धा आयोजित केली होती.यात साक्षि बडूरकर,स्वाती आसमोड,स्वागता सोनकांबळे,शुभांगी मठवाले,सांची बडुरकर,अंकीता शिरगिरे,रागिणी अडबलवार,श्वेता सोनकांबळे,नीशा सोनकांबळे,सलोनी दावलेकर,साक्षी दुगाने,नंदनी कानोले,प्रदिप सोनटक्के,गोविंद सोनटक्के,विश्वरत्न सोनटक्के,ईत्यादि विद्यार्थी सहभागी सहभागी झाले होते        
यावेळी मडगलवार मु.अ.स.शि.कदम,
ईज्जपवर,उत्तरवार,सावळे,सौ.वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत