एमपीएससी करूनही जॉब न मिळाल्याने निवडला चुकीचा मार्ग
खाकी वर्दी पण तोत्या अधिकारी,
एमपीएससी करूनही जॉब न मिळाल्याने निवडला चुकीचा मार्ग
वाहने अडविण्यासाठी तो थांबला आणि पोलिसांच्या गळाला लागला
हदगाव तालुक्यातील न्यू गाव येथील कपिल गणपतराव पाईकराव यांचा जन्म 6 डिसेंबर 1991 ला झाला होता घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम कपिला शिक्षणात विचार होता त्याने बीसीए अभ्यासक्रमातून पदवी घेतली मध्यंतरी त्याने काही वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारीही केली परंतु वारंवार त्याला त्यात अपयश येत होते शासकीय नोकरी मिळवण्याच्या सर्व अशा मावळल्याने त्याने तोट्या अधिकारी बनविण्याची शक्कल लढवली. त्यासाठी वन विभागाची निवड केली वन विभागाच्या प्रधान मुख्य वन संरक्षकांच्या स्वाक्षरीचे बनावट ओळखपत्र ही तयार केले तसेच रेंज अधिकार याप्रमाणे खाकीवर्दी ही शिवून घेतली आपल्या दुचाकीवर ही त्याने वन विभागाचे फिरते पथक असे स्टिकर लावले होते त्यामुळे कोणालाही त्याच्यावर संशय येत नव्हता.
किनवट आणि माहूर तालुक्यातील सौ मिलेला भेटी देऊन तो अधिकारी असल्याचा थाटात तपासणी करायचा अनेक त्रुटी काढून नंतर तडजोड करून रक्कम उघडायचा गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचा हा उद्योग सुरू होता परंतु मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार लातूर फाटा ते डेअरी चौक भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या पाईकराव यानंतर तो त्या अधिकारी असल्याची कबुली पोऊपनी दत्तात्रय काळे यांना दिली. या प्रकरणात रात्री नांदेड ग्रामीण पोलिसांनी पाईकराव विरोधात गुन्हा नोंदविला आहे त्याने परिधान केलेली खाकीवर्दी ही जप्त करण्यात आली आहे.
फसवणूक झाल्यास तक्रार करा
वनविभागाचा अधिकारी बनून कपिल पाईकराव यांचे अनेक लाकडी मिळून चालकांकडून रस्ता मोकळा झाल्याची शक्यता आहे परंतु त्याबाबत कोणीही तक्रार केली नाही कुणाची फसवणूक झाल्यास त्यांनी नांदेड ग्रामीण पोलिस किंवा स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार करावी असे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत