युवा प्रेरणा फाउंडेशन तर्फे गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप
युवा प्रेरणा फाउंडेशन तर्फे गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,बालाजी सुवर्णकार, उदगीर :- युवा प्रेरणा फाउंडेशनचे अध्यक्ष विकी सोनार यांच्या संकल्पनेतून सम्राट कॉलनी व जोशी कॉलनी मधील गरजू शालेय विद्यार्थिनींना माननीय आमदार श्री राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सायकल वाटप करण्यात आल्या
कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष श्री दीपक दादा सूर्यवंशी नगरसेवक ,श्री महेश चौधरी ,श्री सुशील हासवानी, श्री संजय लुल्ला ,श्री अनिल दादा जोशी, डॉक्टर हीतेंद्र गायकवाड ,योगेश बागडे, प्रतीक शेठ ,राकेश भाऊ जोशी ,पंकज नेतलेकर, प्रसन्न बागुल, मोहन पाटील ,मनीष जोशी ,निलेश शिंपी, पुष्पेन्द्र जोशी ,नंदू भाऊ जोशी उपस्थित होते युवा प्रेरणा फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत