सुरळेगाव शिवारात आदज्ञात महिलेचा आढळला मृतदेह
परीसरात एकच खळबळ उडाली
महा घडामोडी न्यूज नेटवर्क, गेवराई :- गेवराई तालुक्यातील सुरळेगाव शिवारात आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका आदज्ञात महिलेचा मृतदेह आढळला सदरील घटनेची माहिती मिळताच उमापुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सदरील महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उमापुर येथे पाठवण्या आला आहे
सदरील घटने चा पुढील तपास उमापुर पोलीस करत आहेत आदज्ञात महिलेचा मृत देह आढळल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत