पंचविस वर्षा पासून ची उज्वल परंपरा राखत या हि वर्षी 98 . 46 % निकाल लावण्याची परंपरा कायम
श्रीनाथ माध्यमीक विद्यालयाच्या एसएस सी निकालाची उज्वल परंपरा
महा घडामोडी न्यूज नेटवर्क, गेवराई :- गेवराई तालुक्यातील गुळज येथील श्रीनाथ माध्यमिक विद्यालयात गेल्या पंचविस वर्षा पासून ची उज्वल परंपरा राखत या हि वर्षी 98 . 46 %निकाल लावण्याची परंपरा कायम ठेवली आहे
सन 20 21/ 22 मध्ये घेण्यात आलेल्या
एस एस सी परीक्षाचा निकाल आज जाहीर झाला आसून एकुन 65 विध्यार्थी पैकी 6 4 विध्यार्थी उर्त्तीन झाले असून विद्यालया चा निकाल 98 . 46 % लागला आहे विद्यालयत
प्रथम क्रमांक
कु आंधळे अश्विणी नारायण 88 . 40
द्वितीय क्रमांक
कु आरबड दिव्या हरि 87 . 60
तृतिय क्रमांक
कु . गवारे रुपाली मदन 87 . 40
सर्व यशस्वी विद्याथ्याचे संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकरावजी मोहोळ, कार्याअध्यक्ष सदनंदजी मोहोळ सचिव मा. बाळासाहेक गांजवे सर्व संस्था पदाधिकारी गुळण गावच सरपंच गणेश चव्हाण स्कुल कमिटी अध्यक्ष मा सरपंच अंकुशराव वाकडे पंचायत समिती गेवराई सदश बापुराव चव्हाण शाळेचे मुख्याध्यापक श्री पंचघटे सर व सर्व शिक्षक वृंदांनी व गुळज,भगवाण नगर,सुरळेगाव येथील नागरीकानी उर्त्तीन विद्यार्थी चे अभिनंदन केले व पुढील शैक्षणीक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत