Breaking News

मंथन प्रज्ञाशोध परिक्षेत पहिलीतील प्रगतीने मीळवला घवघवीत यश

 मंथन प्रज्ञाशोध परिक्षेत पहिलीतील प्रगतीने मीळवला घवघवीत यश                       

महा घडामोडी न्यूज नेटवर्क गेवराई : गेवराई तालुक्यातील गुळज येथील कु. प्रगती राहूल वाकडे इयत्ता पहिलीतील मुलीने एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्यात घेण्यात आलेल्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत प्राथमीक शाळा राहु ता दौंड या केंद्रात पहिला क्रमांक मिळवला व पुणे जिल्ह्यातुन ९ वा क्रमांक मिळवला व तसेच महाराष्ट्र राज्यात तीचा ९वा क्रमांक मिळवला आहे तीचे सर्व स्थरातुन अभिनंदन होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत