Breaking News

छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या पत्नी मुक्तेश्वरी बघेल यांची पवन मस्के यांनी घेतली भेट

 छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या पत्नी मुक्तेश्वरी बघेल यांची पवन मस्के यांनी घेतली भेट 

महा घडामोडी न्यूज नेटवर्क, भंडारा : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या पत्नी श्रीमती मुक्तेश्वरी भूपेशजी बघेल या आज भंडारा जिल्हा दौर्‍यावर होत्या. यावेळी काँग्रेस कमिटीचे भंडारा जिल्हा सचिव पवन मस्के यांनी त्यांची भंडारा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली.

भूपेश बघेल छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री लोकप्रिय मुखमंत्री  असून तबल 3 तीनदा मुख्यमंत्री असून आता ही त्यांची कारकिर्दी जनतेला लोकप्रिय आहे   त्यांनी काँग्रेस पक्षाचा करिता मोलाची कामगिरी केली आहे. यावेळी पवन मस्के जिल्हा सचिव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी काँग्रेसनेते भुपेश बघेल यांच्या पत्नी मुक्तेश्वरी भूपेश बघेल यांची भेट घेत सघटनेबाबत व इतर विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली.  याप्रसंगी पवन मस्के यांच्यासोबत,  विनीत देशपांडे, काँग्रेस कमिटीच्या महिला जिल्हाअध्यक्ष जयश्रीताई बोरकर , कार्तिक मते , हर्षल हारगुडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी भंडारा जिल्ह्यात प्रथम आगमनास्त्व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत