Breaking News

राज्यसभा निवडणुकीत 06 पैकी 03 जागेवर भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय

 

निलंगा शहरात फटाके वाजवून जल्लोष साजरा


महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,शिवाजी निरमनाळे,लातूर : अत्यंत महत्वाकांक्षी झालेल्या राज्यसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचा 03 जागेवर दणदणीत विजय झाल्याबद्दल विजयी जल्लोष करण्यात आले.

आज दिनांक 11 जून रोजी निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून चौकात फटाके वाजवून राज्यसभेच्या 03 जागेवर विजयी झालेल्या जागाबद्दल भाजपा परिवार निलंगाच्या वतीने फाटके वाजवून जल्लोष करण्यात आले.

उत्तम नियोजन हा त्यांचा महत्वाचा नेतृत्वगुण, असे आमचे लढवय्ये नेते तसेच राज्याचे विरोधीपक्षनेते आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि प्रत्येक व्यक्तीस जोडून हा विजय संपादित करणारे आमचे लाडके प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे हा विजयी आनंद साजरा करता आला.

यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे श्री शाहूराज थेट्टे तालुकाध्यक्ष,श्री शेषराव ममाळे जिल्हा उपाध्यक्ष ,श्री adv.वीरभद्र स्वामी शहराध्यक्ष , श्री मनोज कौळे उपाध्यक्ष न.प., श्री नसीम खतिब साहब ,श्री तम्मा माडीबोणे,श्री शरद पेठकर ,श्री सुमित इन्नानी,श्री किशोर लंगोटे ,श्री किशोर जाधव,श्री भगवान आण्णा कांबळे,श्री पिंटू पाटील , 

श्री विष्णू ढेरे,श्री पप्पू तेलंग , श्री जाफर अल्वी ,श्री पटणे आप्पा ,श्री प्रकाश पटणे ,श्री आप्पाराव सोळुंके ,श्री अर्जुन पोळ ,श्री प्रशांत पाटील ,श्री आयुब बागवान ,श्री पिंटू पांचाळ,श्री आशिष अट्टल,श्री सुभाष दवणे,श्री नयन माने ,श्री रमेश कांबळे ,श्री आकाश पेठकर ,श्री मिनाज खादिम ,श्री खदिर मासुलदार ,श्री सचिन गायकवाड,इत्यादी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत