Breaking News

MSEB विरोधात संदीप पोडे यांनी दिला आंदोलनाचा इशारा

पुढचा महिन्या पासून फॉल्टी मीटर ग्राहकांचा 200 यूनिट भुर्दंड होणार कमी

महा घडामोडी न्यूज नेटवर्क चंद्रपुर :- तालुक्यातील फॉल्टी मीटर असलेले MSEB ग्राहकांना  200 युनिट बिल देण्यात आले होते. नागरिकांनी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांना माहिती दिली असता संदीप पोडे यांनी तात्काळ लक्ष देत सहायक अभियंता बल्लारपूर यांना देवराव जी भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा, आशिष देवताळे जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा, 

 

मिथुलेश जी पांडे महामंत्री जिल्हा संघटन युवा मोर्चा यांचा मार्गदर्शनातं निदेवेदन देऊन नागरिकांवर्ती हा अन्याय बंद करावा असे सांगूतले वा आंदोलनाचा इशारा देखील केला सहायक अभियंता साहेबांनी पुढचा महिन्यापासून कमी करून देऊ बिल असे सांगितले त्या मुळे नागरिकांचे  समाधान झालेले आहे. नांगीरिकांना फॉल्टी मीटरसुद्धा बदलून देण्याचे निर्देश संदीप भाऊ  पोडे यांनी  सहायक अभियंता यांना केले ले आहे. 

 अभियंता  यांनी माहिती दिले कि  काही महिन्या पडून मीटर उपलब्ध नाही असे सांग्जतके. परंतु लवकरात लवकर प्रयत्न करू असे सांगितले आहे. त्या मुळे लवकरच नागरिकांस नवीन मीटर उपलब्ध होणार आहे. अशी  अपेक्षा नागरिकांना लागलेली आहे. पुढचा महिन्यापासून बिल कमी  होणार असून न झाल्यास संदीप पोडे यांचा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत