Breaking News

चेक आष्टा येते कृषी विभागा मार्फत बळीराजांना बीज प्रक्रियाचे केले मार्गदर्शन

 चेक आष्टा येते कृषी विभागा मार्फत बळीराजांना बीज प्रक्रियाचे केले मार्गदर्शन

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी गणेश परचाके,पोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथे कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व पेरणीचे पद्धत ग्राम पंचायत चेक आष्टा या कार्यालयाच्या परिसरात शेतकऱ्यांना त्यांचे महत्त्व पटवून दिले शेतीवर काही रोग पसरू नये.व शेतकरी जास्त प्रमाणात कीटकनाशके फवारणी करू नये . याबाबत शेती विषय रोग नष्ट वावे या म्हणून कृषी विभाग मार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व त्यास वेळेस उपस्थित मंडळ अधिकारी बारामते साहेब तसेच तालुका कृषी अधिकारी निमोड साहेब व कृषी सहाय्यक वाकुडकर साहेब व कृषी सहाय्यक दलाल साहेब शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना उपस्थित होते व तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मार्गदर्शनाला उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत