भव्य दिव्य भारतीय बनावटीच्या नोटचे प्रदर्शन
भव्य दिव्य भारतीय बनावटीच्या नोटचे प्रदर्शन
महा घडामोडी न्युज नेटवर्क,नागपूर : नाशिक रोड दि. ११/०६/२०२२ भव्य दिव्य भारतीय बनावटीच्या चलणी नोटांचे प्रदर्शन नाशिक रोड येथे भारत प्रतीभुती मुद्रा लय भारत सरकार उपक्रम बिटीश कालीन बनावटीचे इंडिया सिक्युरिटी प्रेस ची स्थापना सन १९२४साली करण्यात आली प्रत्यक्षात हे मुद्रा लय सन १९२७ साली कार्यनित आले पहिली नोट पाच रुपये छपाई चालू झाली पहिले गव्हर्नर सर जेबी टेलर यांची सही झाली प्रतिभुती मुद्रा लय छपाईचे काम कार्यीनित झाले.
भारत सरकार अनेक चलनी नोटा बदल करुन नवी दिशा मिळाली इंडिया सिक्युरिटी प्रेस चे महाप्रबंधक श्री. बोले विरा बाबु याच्या देखरेखी खाली व भारतीय जनरल कामगार नेते श्री. जगदीश भाऊ गोडसे व श्री. राजुभाऊ जगताप ते भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा चे महासचिव आहे.
व त्यांचे सहकारी मित्र साह्याने मुद्रा लयास पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असल्या मुळे युनियन व महाप्रबंधक सहकार्याने हे भव्य दिव्य भारतीय बनावटीच्या नोटचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले सलग पाच दिवस चालणाऱ्या प्रदर्शन जनतेला खुले करण्यात आले जनतेचा प्रतिसाद जन समुदाय लोंढे वाढत आहे केंद्र सरकारने चोख बंदोबस्त ठेवण्यात आली आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत