घरच्या गच्चीवर करा वीज निर्मिती वीज बिलाची नाही कटकट खिशालाही हातभार
घरच्या गच्चीवर करा वीज निर्मिती वीज बिलाची नाही कटकट खिशालाही हातभार
शासनाने घराच्या छतावर रूपटॉप सौरऊर्जा पेणल बसून विजनिर्मिती करून महावितरण (ग्रीड )जोडण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेऊन नेट मिटरिंग पॉलिसी जाहीर केली आहे.त्यामुळे सौरऊर्जेच्या माध्यमातून शहरासह जिल्यातील 26 जण आत्मनिर्भर झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकल्पचे वैशिष्ट म्हणजे सोसायटीच्या गचीवर किंवा राहत्या घरच्या छतावर, छपरावर सोलार पेणल उभारून त्याद्वारे सोलार फोटो व्होलटाईक पेणलद्वारे विजनिर्मिती केली जाते.
यामध्ये निर्माण झालेली वीज थेट महावितरण च्या जाळ्याला (ग्रीड )ला जोडली जाउ शकते आपल्या घरावरच्या सोलार पेणल मधून तयार होणारी अतिरिक्त वीज ग्राहक विकून पैसे हि कमावू शकतात अशी सयंत्रे आता ठीक ठिकाणी उपलब्ध आहेत त्यातून दररोज 1ते 8किलोवॉट विजनिर्मिती करता येते.दिवसा हि वीज फारशी वापरली जात नाही अशी न वापरलेली वीज नेटमीटरिंग द्वारे महावितरण ला विकता येते यातून भारणीयमन बंद होईलच शिवाय विजेचे मासिक बिल अत्यंत कमी प्रमाणात येत आहे जिल्यात सौरउरजेच्या माध्यमातून 26 जणांनी विजपुरवठा सुरु केला आहे.
त्यामुळे हे वीज ग्राहक आत्मनिर्भर होऊन महावितरणला वीज देत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.40%पर्यंत मिळणार ग्राहकाला अनुदान महावितरण च्या घरगुती ग्राहकांसाठीघरगुती छतावरील (रुपटॉप )सौर ऊर्जा यंत्र बस्वी णासाठी केंद्र सरकारकडून मिळणार 40%अनुदान सौरऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत