नेरड-हिवरधरा रस्त्या दुरुस्ती साठी युवा नेतृत्व मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको अदोलन
नेरड-हिवरधरा रस्त्या दुरुस्ती साठी युवा नेतृत्व मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको अदोलन
महा घडामोडी न्युज नेटवर्क,यवतमाळ : वणी मुकुटंबन राज्यमार्गावरील नेरड ते हिवरधरा रस्त्यावर खूप खड्डे पडले असून या रस्त्याने मुकुटंबन परिसरात मोठ्या कंपन्या असून या परिसरात अडेगाव,गणेशपूर,मुकुटंबन येथे मोठ्या खदानी असल्यामुळे या मार्गने मोठी वाहतूक होते तसेच या मार्गावरील आदीलाबाद तेलंगणा राज्याला हाच मार्ग असल्यामुळे मुकुटंबन बाजारपेठ मध्ये जाणाऱ्या समस्त सामान्य जनतेला या रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे वारवर पत्र व्हाव्हर करून सुद्धा हा रस्ता अजूनही दुरुस्त केला नसून या रस्त्यावरील
खड्डे बुजवन्या करिता तसेच रस्त्यावरील दोन्ही बाजू वाढविण्यासाठी दि 25/7/2022 नेरड हिवरधरा येथे रस्ता रोको अदोलन करून प्रशासनाला जाग आणण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहनायचे युवा नेते मंगेश पाचभाई यांनी आव्हाहन केले आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत