Breaking News

विसापूर फाट्यावर ट्रक पार्किंगमुळे नागरिकांना व शालेय विध्यार्थ्यांना होतोय त्रास

 संदीप पोडे यांची बल्लारपूर पोलीस स्टेशन कडे विसापूर फाटयावरील ट्रक पार्किंग बंद करण्याची मागणी

महा घडामोडी न्युज नेटवर्क, चंद्रपूर : देवराव दादा भोंगळे (भाजपा जिल्हा अध्यक्ष ), अशीश दादा देवतळे (भाजपा युवा जिल्हा अध्यक्ष ) मिथलेश दादा पांडे जिल्हा महामंत्री यांचा मगर्दशानातं संदीप श्रीहरी पोडे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन ला निवेदना द्वारे केली मागणी निवेदन देता वेडेस ग्रामविकास कृती समितीचे अध्यक्ष राजू दादा लांडगे उपास्थित होते . विसापूर फाट्यावरील ट्रक पार्किंग मुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्या ची मागणी संदीप पोडे यांनी केली.

गेल्या कित्तेक दिवसांपासून विसापूर फाट्यावर ट्रक पार्किंग मुळे नागरिकांना त्रास होत आहे. हे आपल्याला माहिती आहे. यार आधी सुद्धा मी संदीप जी पोडे यांनी या विषयाबाबत निवेदन केलेले होते. ट्रक पार्किंग मुले शालेय मुलांना थांबण्यासाठी जागा नाही मिडत, आणि बस सुद्धा थांबायला जागा नसते. नागरिकांनी ट्रक वाल्याना समोर ट्रक पार्क करा असा सल्ला देण्याचा प्रयत्न केला असता, ट्रक ड्रायव्हर अरेजावी नागरिकांन सोबत करतात. तरी यार बाबींकडे आपण. गंभीरतीयेनी लक्ष देऊन ही ट्रक पार्किंग बंद करून देण्याचे मागणी संदीप श्रीहरी पोडे भाजपा युवा मो. जिल्हा उपाध्यक्ष यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत